अमेरिकेच्या डॅनिएला कॉलिन्सने (Danielle Collins) पोलंडची 7 व्या मानांकित इगा स्विटेकचा  (Iga Swiatek) पराभव करत 6-4, 6-1 असा जोरदार विजय मिळवला आणि तिच्या पहिल्या ग्रँडस्लॅम अंतिम फेरीत प्रवेश केला. कॉलिन्सचा सामना आता शनिवारी ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open) ग्रँड स्लॅम जेतेपदासाठी नंबर 1 ऑस्ट्रेलियन ऍश बार्टीशी (Ash Barty) होईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)