2018 मधील सर्वोत्तम कामगिरी केल्यानंतर, भारतीय संघ 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत चीनच्या पीपल्स रिपब्लिक ऑफ हँगझोऊ येथे होणार्या आशियाई खेळांमध्ये पुन्हा एकदा नवी उंची गाठण्याचा प्रयत्न करेल. 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 655 सदस्यीय भारतीय संघ 61 पैकी 41 खेळांमध्ये आपले आव्हान सादर करेल. एकूण 56 क्रीडा स्थळे हँगझोऊमध्ये आणि आसपासची असतील, ज्यामध्ये 481 सुवर्णपदकांसाठी स्पर्धा होईल. या स्पर्धेसाठी जाणाऱ्या महिला फुटबॉल संघाला Ju-Jitsu संघाला दिल्ली विमानतळावर निरोप देण्यात आला.
पाहा पोस्ट -
Ahead of #19thAsianGames, the women's football and Ju-Jitsu teams received a heartfelt and enthusiastic send-off at the Delhi airport.
- The 19th #AsianGames is scheduled to be held from 23 September to 8 October 2023 in #Hangzhou and India will be sending its biggest-ever… pic.twitter.com/adPU1ulBGv
— DD News (@DDNewslive) September 18, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)