क्रिकेटपटू एमएस धोनीने (MS Dhoni) दाखल केलेल्या अवमान याचिकेच्या संदर्भात मद्रास उच्च न्यायालयाच्या (Madras High Court ) खंडपीठाने शुक्रवारी आयपीएस अधिकारी जी संपत कुमार यांना 9 डिसेंबरला हजर राहण्याचे निर्देश दिले. न्यायमूर्ती पीएन प्रकाश आणि आरएमटी टीका रमन यांच्या खंडपीठाने आज अवमान अर्जावर सुनावणी करताना वैधानिक नोटीस जारी केली. क्रिकेट सामन्यांच्या फिक्सिंग संदर्भात सर्वोच्च न्यायालय आणि काही वरिष्ठ वकिलांच्या विरोधात केलेल्या कथित विधानांमुळे धोनीने अवमानाची कारवाई सुरू करण्यासाठी आणि संपत कुमार विरुद्ध समन्स जारी करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
[IPL 2013 betting scandal] Madras High Court issues notice to IPS officer G Sampath in contempt plea filed by MS Dhoni
report by @ayeshaarvind https://t.co/qQX3iHyz8D
— Bar & Bench (@barandbench) November 11, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)