भारत आणि ग्रेट ब्रिटनचे संघ मैदानात आहेत. भारतीय महिला संघ इतिहास रचण्यासाठी सज्ज दिसत आहे. राणी रामपालच्या नेतृत्वाखालील संघाला ऑलिम्पिकमध्ये प्रथमच कांस्यपदक जिंकण्याची संधी आहे. दोन्ही संघांना पहिल्या क्वार्टरमध्ये एकही गोल करता आला नाही. मात्र दुसऱ्या क्वार्टरच्या पहिल्या मिनिटाला ब्रिटनने गोल केला. ब्रिटन 2-1 ने पुढे आहे.
India 2 - Great Britain 2 in the second quarter of #TokyoOlympics hockey match for Bronze
— ANI (@ANI) August 6, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)