हिमाचल प्रदेशचा वेगवान गोलंदाज सिद्धार्थ शर्मा यांचे गुरुवारी रात्री वयाच्या 28 व्या वर्षी निधन झाले. त्यांना गुजरातमधील वडोदरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते. या वेगवान गोलंदाजाने चालू रणजी ट्रॉफी हंगामात दोन सामन्यात 12 बळी घेतले होते. तो हिमाचल प्रदेशच्या 2021-22 च्या विजय हजारे करंडक विजेत्या संघाचा एक भाग होता. हेही वाचा  Sania Mirza Announces Retirement: सानिया मिर्झाने केली टेनिसमधून निवृत्तीची घोषणा; Australian Open असणार शेवटची स्पर्धा (See Post)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)