चेन्नई सुपर किंग्स वि. पजांब सुपर किंग्सच्या सामन्यात चेन्नईचा पराभव झाला असला तरी या सामन्या दरम्यान एक विचित्र घटना घडली. हा सामना पाहताना एक वृद्ध व्यक्ती चैन्नई सुपर किंग्सची जर्सी घालून सामना पाहताना दिसला. या व्यक्तीला पाहून सर्वच जण आश्चर्यचकीत झाले. कारण हा व्यक्ती हुबेहुब धोनी सारखा दिसला. अनेक नेटकऱ्यांनी हा भविष्यातील धोनी असल्याचे म्हटले आहे.
पहा व्हिडिओ -
This is real btw
Time stamp: Jaddu's second wicket vs PBKS
Future Dhoni lookalike was actually there... pic.twitter.com/VsAnoyeS6m
— DRP 🇮🇳 (@its_DRP) May 7, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)