WPL 2025 Mini Auction: टाटा महिला प्रीमियर लीग (WPL) खेळाडूंची लिलाव यादी जाहीर करण्यात आली आहे, ज्यांचा लिलाव 15 डिसेंबर रोजी बेंगळुरू येथे होणार आहे. 120 खेळाडूंच्या यादीत 91 भारतीय आणि 29 विदेशी क्रिकेटपटू आहेत, ज्यात असोसिएट राष्ट्रांच्या 3 खेळाडूंचा समावेश आहे. खेळाडूंच्या लिलावात 82 भारतीय अनकॅप्ड खेळाडू आणि 8 अनकॅप्ड परदेशी खेळाडूंचा समावेश असेल. 19 जागा रिक्त असून त्यापैकी 5 जागा परदेशी खेळाडूंसाठी राखीव आहेत. रविवारी दुपारी तीन वाजता खेळाडूंचा लिलाव सुरू होईल.
पाहा पोस्ट -
The #TATAWPLAuction is heading to Bengaluru on 15th December! 🔨
🗓️ Mark your calendars and get ready for the excitement! #TATAWPL 🎉 pic.twitter.com/j6OwHglDTn
— Women's Premier League (WPL) (@wplt20) December 7, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)