पाच ऑक्टोबरपासून भारतामध्ये एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाची (ODI World Cup ) रंगत पहायला मिळणार आहे. आयसीसीकडून या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील बक्षिसे जाहीर करण्यात आली. यानुसार या विश्चषचकाच्या विजेत्या संघाला 4 दशलक्ष अमेरिकन डॉलर मिळणार आहे. तर उपविजेत्या संधाला 2 दशलक्ष अमेरिकन डॉलर हे मिळणार आहेत. सेमी फायनल पराभूत झालेल्या संघाला 8 लाख अमेरिकन डॉलर हे मिळणार आहे. (हेही वाचा - Asian Games 2023: भारत महिला वि. श्रीलंका महिला, आशियाई खेळ 2023 Live streaming Online, या ठिकाणी पहा लाईव्ह मॅच)
पाहा पोस्ट -
Who will take home the top #CWC23 prize? 💰
More: https://t.co/Ubo4iRkbsI pic.twitter.com/RGFQGyUcdq
— ICC (@ICC) September 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)