WI vs ENG 2nd Test: वेस्ट इंडिज (West Indies) आणि इंग्लंड (England) यांच्यात बार्बाडोस (Barbados) येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही पाहुण्या संघाचे वर्चस्व कायम राहिले. इंग्लिश संघासाठी कर्णधार जो रूट (Joe Root) नंतर अष्टपैलू बेन स्टोक्सने (Ben Stokes) शतक झळकावून संघाची धावसंख्या 500 धावा पार नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. इंग्लंडने पहिला डाव 9 बाद 507 धावा करून घोषित केला. तर दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 1 गडी गमावून 71 धावा केल्या.
A dream day for England in Barbados.
💯 Century for Ben Stokes.
🔥 150 for Joe Root.
☝️ First Test wicket for Matt Fisher.#WTC23 | #WIvENG | https://t.co/bnf0fU7dtG pic.twitter.com/kqZZhBpYDI
— ICC (@ICC) March 17, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)