RCB vs GT IPL 2024: आज आयपीएल 2024 मधील 45 वा (IPL 2024) सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स (GT vs RCB) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. दरम्यान, आरसीबीने नाणेफेक जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या गुजरात टायटन्सने आरसीबीसमोर 200 धांवांचे लक्ष्य ठेवले आहे. गुजराजकडून साई सुदर्शनने 84 नाबाद आणि शाहरुख खानने 58 सर्वाधिक धावा केल्या आहे. बंगळुरूकडून ग्लेन मॅक्सवेल, स्वप्नील सिंग आणि मोहम्मद सिराज यांनी सर्वाधिक विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला 20 षटकात 201 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहलीने अर्धशतक झळकावले आहे. आरसीबीचा स्कोर 106/1
54th IPL FIFTY!
Virat Kohli continues to shine with the bat in #TATAIPL 2024 ✨😎@RCBTweets inch closer to 💯
Follow the Match ▶️ https://t.co/SBLf0DonM7#GTvRCB | @imVkohli pic.twitter.com/QP0UUGXB7f
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)