आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम फेरीत (ICC WTC Final 2023) भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी (IND vs AUS) होणार आहे. हा सामना 7 ते 11 जून दरम्यान द ओव्हल, लंडन येथे खेळवण्यात येणार आहे. भारतीय कोचिंग स्टाफ आणि विराट कोहलीसह (Virat Kohli) अनेक भारतीय खेळाडू परिस्थितीची सवय लावण्यासाठी आधीच लंडनला पोहोचले आहेत. ट्विटरवर कोहलीने आता त्याचे दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तो जबरदस्त सराव करताना दिसत आहे.

पहा फोटो

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)