Vinod Kambli Dance Video: विनोद कांबळी हे काही दिवसांपूर्वी ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विनोद कांबळी  बऱ्याच दिवसांपासून आजाराने त्रस्त असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते त्यांच्या हॉस्पिटलच्या रूममध्ये स्टाफसोबत 'चक दे ​​इंडिया' गाण्यावर नृत्य करतांना दिसत आहे. त्यांना नृत्य करतांना पाहून त्यांचे चाहते खुश झाले असुन कमेंट मध्ये प्रेमाचा वर्षाव करत आहेत. हे देखील वाचा: Rohit Sharma: सचिन तेंडुलकरला मागे टाकत रोहित शर्माच्या नावावर नोंदवला गेला लज्जास्पद विक्रम

येथे पाहा विनोद कांबळी यांचा व्हायरल व्हिडीओ: 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)