भारतीय पुरुष हॉकी टीमने टोकियो ऑलिम्पिक खेळात पहिल्या सामन्यात न्यूझीलंडवर 3-2 अशी मात करत स्पर्धेत विजयी सलामी दिली. हॉकी संघाच्या विजयी सुरुवातीवर भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंहने प्रतिक्रिया देत संघाला विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
Well done to our 🇮🇳 hockey boys super win against NZ @Olympics #TokyoOlympics
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) July 24, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)