LSG vs KKR IPL 2024: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 54 वा (IPL 2024) सामना लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (LSG vs KKR) यांच्यात लखनौच्या एकना स्टेडियमवर खेळवला जात आहे. लखनौ सहा विजय आणि चार पराभवांसह चांगली कामगिरी करत आहे. एलएसजीचे सध्या 12 गुण आहेत आणि ते सध्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्स क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे आणि लखनौने सहा विजय आणि चार पराभवांसह उत्कृष्ट कामगिरी केली आहे. दरम्यान, लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर फलंदांजीसाठी आलेल्या कोलकाताने लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. कोलकाताकडून सुनील नरेनने 81 सर्वाधिक धावा केल्या आहे. दुसरीकडे, लखनौकडून नवीन-उल-हकने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या लखनौला तिसरा धक्का लागला आहे. लखनौचा स्कोर 77/3
Match 54. WICKET! 8.2: Deepak Hooda 5(3) lbw Varun Chakaravarthy, Lucknow Super Giants 77/3 https://t.co/CgxfC5HAfb #TATAIPL #IPL2024 #LSGvKKR
— IndianPremierLeague (@IPL) May 5, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)