नागपुरात भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात ओल्या मैदानामुळे नाणेफेकीला उशीर झाला. पंचांनी मैदानाची पाहणी केल्यानंतर 8 षटकांचा होणा सामना, 2 षटकांचा पॉवर प्ले असणार आहे. तसेच 9.15 नाणेफेक होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मोठे लक्ष्य ठेवूनही भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. तीन सामन्यांची मालिका जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संघ शुक्रवारी दुसऱ्या T20 सामन्यात त्यांच्या उणीवा दूर करण्याचा प्रयत्न करेल, परंतु स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहबाबत अजूनही संभ्रम आहे.
Tweet
8 overs Match , 2 overs power play
9.15 pm toss #IndVsAus #Nagpur
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaiLY) September 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)