दक्षिण आफ्रिकेत (South Africa) प्रथम कसोटी मालिका जिंकण्यात अपयशी ठरल्यानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) शनिवारी कसोटी कर्णधारपद सोडण्याचा मोठा निर्णय घेतला. बीसीसीआयने (BCCI) सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने (Indian Team) कसोटी कार्यकाळात केलेल्या कामगिरीची उपलब्धी सांगितली. ट्विट शेअर करताना बीसीसीआयने लिहिले की, “टीम इंडियाला धैर्याने आणि निर्भयतेने मार्गदर्शन केले. संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. भारताचा कसोटी कर्णधार म्हणून कोहलीच्या कारकिर्दीतील काही सर्वोत्तम क्षणांची आठवण करूया.”

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)