Morne Morkel: मॉर्नी मॉर्केल भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघात गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून सामील झाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी गोलंदाज मॉर्नी मॉर्केलला संघाचा नवा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मॉर्ने मॉर्केलच्या नावाची आधीच चर्चा होत होती. मॉर्नी मॉर्केल यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघात गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करत होता. मॉर्नी मॉर्केलने यापूर्वीही गौतम गंभीरसोबत आयपीएलमध्ये काम केले आहे. मॉर्नी मॉर्केल बांगलादेशविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेने टीम इंडियाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ सुरू करणार आहे.
BREAKING:
Morne Morkel appointed as the bowling coach of senior India men's team#BCCI #India #IndianCricketTeam pic.twitter.com/I6CqsmCrBX
— Cricbuzz (@cricbuzz) August 14, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)