IND vs BAN 1st: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चट्टोग्राम येथे खेळवला जात आहे. आज सामन्याचा पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. भारत आज विजयापासून फक्त 4 विकेट दूर आहे. बांगलादेशला विजयासाठी 241 धावांची गरज आहे. इथून पुढे बांगलादेशला हलक्यात घेण्याची चूक भारतीय संघ करणार नाही. काही वेळात पाचव्या दिवसाचा खेळ सुरु होईल. पहिल्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहे. त्यामुळे ते भारतातील मालिकेचे थेट प्रक्षेपण सादर करतील. सोनी लिव्ह अॅप मालिकेचे लाईव्ह स्ट्रीमिंग दाखवतील.
Bright and sunny as we approach Day 5 of the 1st Test.#TeamIndia need 4 wickets to win.#BANvIND pic.twitter.com/Tnx8xbjeL6
— BCCI (@BCCI) December 18, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)