टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धेत भारतीय संघ (Indian Team) ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध दुसरा सराव सामना खेळत असताना, मार्गदर्शक एमएस धोनी (MS Dhoni) रिषभ पंतला (Rishabh Pant) प्रशिक्षणात मदत करताना दिसला.पंतला आज विश्रांती देण्यात आली आहे. धोनी चेंडू अंडरआर्म फेकताना दिसला, तर पंतला त्याच्या समोर एका स्टंपच्या मदतीने तो पकडताना दिसला.
Mentor MS Dhoni & Rishabh Pant #T20WorldCup #MSDhoni #INDvAUS pic.twitter.com/zlifcdDP4j
— Shoronjeet Banerjee (@shoronjeet02) October 20, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)