आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) 2021 च्या 20 व्या सामन्यात आज इंग्लंड (England) आणि बांगलादेश (Bangladesh) संघात सामना रंगला आहे. अबु धाबी (Abu Dhabi) येथे खेळल्या जाणार्या या सामन्यात इंग्लंडने शिस्तबद्ध गोलंदाजी करून बांगलादेशला 124/9 धावसंख्येवर रोखले. मुशफिकुर रहीमने 29 आणि महमुदुल्लाहने 19 धावा केल्या. तसेच इंग्लंडसाठी टायमल मिल्सने (Tymal Mills) सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.
England restrict Bangladesh to 124/9.
Will they make it two victories out of two? #T20WorldCup | #ENGvBAN | https://t.co/Vshexka8xA pic.twitter.com/ArdeHcD3nh
— ICC (@ICC) October 27, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)