अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (Afghanistan Cricket Board) आगामी टी-20 विश्वचषक (T20 World Cup) 2021 स्पर्धेसाठी त्यांचा अंतिम 15 सदस्यीय संघ घोषित केला आहे. तथापि, काही दिवसांपूर्वी स्पर्धेसाठी संभाव्य संघ जाहीर झाल्यानंतर स्टार लेग स्पिनर राशिद खानने (Rashid Khan) राजीनामा दिला. त्यानंतर, एसीबीच्या (ACB) अधिकाऱ्यांनी नवीन तालिबान राजवटीत मोहम्मद नबी (Mohammad Nabi) याला नवीन कर्णधार म्हणून नियुक्त केले.
With Mohammad Nabi in charge, Afghanistan name their final squad for the 2021 ICC Men's #T20WorldCup 💪
Details 👇https://t.co/jcFNQ0eswO
— ICC (@ICC) October 10, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)