आयपीएलची (IPL) सर्वात यशस्वी फ्रँचायझी मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) माजी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने (Trent Boult) सुपर स्मॅश (Super Smash) सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारून नॉर्दर्न ब्रेव्हला (Northern Brave) गुरुवारी माउंट माउंगानुई येथे रंगतदार एक विकेटने विजय मिळवून दिला. नॉर्दर्न ब्रेव्ह संघाला 108 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात अंतिम चेंडूवर 6 धावांची गरज होती आणि बोल्टने अनपेक्षित असा उत्तुंग षटकार खेचला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)