मोहम्मद रिझवान (131), अब्दुल्ला शफीक (113) यांच्या शतकापुढे कुसल मेंडिस (122) आणि सदिरा समरविक्रम(108) ची खेळी फिकी पडली. विश्वचषक सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा 6 गडी राखून पराभव केला. पाकिस्तान आणि श्रीलंकेचा आज विश्वचषकातील आठवा सामना राजीव गांधी मैदानावर झाला. श्रीलंकेने पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई करत 344 धावा केल्या. लंकेने दिलेल्या आव्हानाचा डोंगर पाकिस्तानच्या फंलदांजांनी 6 गडी राखून सर केला. पाकिस्तानने वर्ल्डकप इतिहासातील रेकॉर्डब्रेक चेज केला आहे.
पाहा पोस्ट -
Mohammed Rizwan won the Player of the match award for his terrific hundred.
Pakistan was 37/2, chasing 345 runs & he smashed 131* runs from 121 balls - A knock for the ages in World Cup history. pic.twitter.com/NlclrGLpvS
— Johns. (@CricCrazyJohns) October 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)