भारतीय क्रिकेट संघाचे माजी गोलंदाज एस.बद्रिनाथने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट ट्विटरवर एक प्रेरणादायी व्हिडिओ शेअर केला आहे. बद्रिनाथने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये अपंग खेळाडू क्रिकेट खेळताना दिसत आहे. व्हिडिओ काही वेळातच व्हायरल झाला आणि गोलंदाजाने वेगवेगळ्या भागातून प्रशंसा मिळवली.
Truly Inspiring 🙌🏼👏🏼💯🙏🏻 #Cricket #cricketlovers pic.twitter.com/AA7KXmQwhn
— S.Badrinath (@s_badrinath) September 2, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)