T20 World Cup 2021: सलामीवीर पथुम निसंका (Pathum Nissanka) आणि चरित निसंका  (Charith Asalanka) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने (Sri Lanka) टी-20 विश्वचषकच्या सुपर-12 मधील 35 व्या सामन्यात 3 विकेट गमावून 189 धावांचा डोंगर उभा केला आहे. आणि ‘करो या मरो’च्या सामन्यात गतविजेता वेस्ट इंडिजपुढे (West Indies) विजयासाठी 190 धावांचे विशाल टार्गेट ठेवले आहे. निसंकाने 51 धावा केल्या तर निसंकाने 68 धावा धावा चोपल्या. तसेच दसुन शनाका 25 धावा आणि चमिका करुणारत्ने 3 धावा करून नाबाद परतले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)