भारतीय महिला क्रिकेट टीमची युवा सलामीवीर आणि नंबर 1 टी-20 फलंदाज शफाली वर्मा (Shafali Verma) द हंड्रेडच्या (The Hundred) उद्घाटन आवृत्तीत खेळण्यास सज्ज झाली आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी बीसीसीआयकडून (BCCI) स्मृती मंधाना, जेमीमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांच्यानंतर NOC मिळवणारी वर्मा पाचवी भारतीय खेळाडू ठरली आहे. शेफाली बर्मिंघम फिनिक्ससाठी (Birmingham Phoenix) मैदानात उतरेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)