Kieron Pollard च्या IPL मधून निवृत्तीवर Rohit Sharma ने शेअर खास पोस्ट  केली  आहे. पोलार्ड मागील 13 वर्ष  मुंबई इंडियंस कडून खेळत होता. आता तो  टीम सोबत मैदानात उतरणार नसला तरीही बॅटिंग कोच म्हणून काम करणार आहे. पोलार्डचा सहखेळाडू रोहित शर्माने  'Big man, big impact and always played with heart. A true MI legend' अशा कॅप्शन सह फोटो पोस्ट केला आहे.

पहा पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)