IPL 2025: जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्सचा सामना पार पडला. त्या सामन्यात रोहित शर्माचा (Rohit Sharma) मजेदार व्हिडीओ समोर आला आहे. मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये रोहित श्रेयस अय्यरची (Shreyas Iyer) नक्कल केली. रोहितने श्रेयसच्या चालण्याच्या पद्धतीचे अनुकरण केले. ज्यात दोघेही मस्त ऐटीत चालताना दिसले. त्या पोस्टला मजेदार कॅप्शन "शाना रो" असे देण्यात आले होते.

रोहित शर्माने श्रेयस अय्यरची चाल कॉपी केली

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)