आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 (ICC Cricket World Cup 2023) च्या अगोदर कॅप्टन्स डे कार्यक्रमादरम्यान रोहित शर्माचा (Rohit Sharma) व्हिडिओ व्हायरल होतोय. इंग्लंड आणि न्यूझीलंडला 2019 क्रिकेट विश्वचषकाचे संयुक्त विजेते घोषित करायला हवे होते का, असा विचित्र प्रश्न रोहितला विचारण्यात आला आणि त्याने यावर अनोखी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, "क्या यार..मेरा काम नहीं है ये (हे माझे काम नाही. कोण विजेता आहे हे घोषित करण्यासाठी). आयसीसी विश्वचषक 2023 च्या पहिल्या सामन्यात 5 ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंड आमनेसामने आहेत.
🤡 Journalist - England was declared as the winners of the 2019 World Cup, don't you think both teams should've been announced winners?
Rohit Sharma - kya yaar, this is not my job to announce winners (smiles).#ICCWorldCup2023 | #CricketTwitter | #Rohit | pic.twitter.com/1QhoTTv3Cp
— ♔ (@balltamperrerrr) October 4, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)