आयपीएल 2025मध्ये ऋषभ पंत (Rishabh Pant)लखनऊ सुपर जायंट्सचे नेतृत्व करत आहे. सध्या संघ अडचणींचा सामना करत आहे. सतत पराभव होत असल्याने संघ 6 व्या क्रमांकावर आहे. संघाने आत्तापर्यंत 4 सामने खेळले आहेत. त्यातले २ सामने जिकंले आहेत. तर, २ सामन्यात पराभव झाला आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक बोली लावलेला खेळाडू आहे. दरम्यान, त्याने त्याचा अंडर 19 संघातील साथीदार आवेश खान (Avesh Khan) याच्या परिवाराची भेट घेतली. पंत आणि आवेश दोघेही लखनऊ सुपर जायंट्स (LSG) कडून खेळत आहेत.
Ye under-19 vali dosti hai 😂 pic.twitter.com/NpowKEirMU
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 7, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)