RCB vs RR IPL 2021 Match 16: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 16 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) टॉस गमावून पहिले फलंदाजी करत 9 विकेट गमावून 20 ओव्हरमध्ये 177 धावांपर्यंत मजल मारली आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला Royal Challengers Bangalore) विजयासाठी 178 धावांचं लक्ष्य दिलं आहे. राजस्थानचे दिग्गज फलंदाज अपयशी ठरल्याने शिवम दुबेने (Shivam Dube) जाबाबदारी घेत 46 धावांची निर्णायक खेळी केली. अखेर राहुल तेवतिया आणि क्रिस मॉरिसने संघासाठी आव्हानात्मक धावसंख्या गाठली. तेवतिया धावा तर मॉरिस धावा करून नाबाद परतला. दुसरीकडे, आरसीबीकडून मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आणि हर्षल पटेल (Harshal Patel) यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या तर काईल जेमीसन, केन रिचर्डसन आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 1 विकेट काढली.
Innings Break!
Three wickets apiece for Mohammed Siraj and Harshal Patel as #RCB restrict #RR to a total of 177/9 at The Wankhede.#RCB chase coming up shortly. Stay tuned
Scorecard - https://t.co/ZB2JNOhWcL #VIVOIPL pic.twitter.com/n9UYQxeouJ
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)