Special moment for Ashwin & Family: भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 वा कसोटी सामना (IND vs ENG 5th Test) सुरू होण्यापूर्वी रवी अश्विनला (Ravi Ashwin) विशेष कॅप देण्यात आली कारण या स्टार फिरकीपटू 100 कसोटी सामना खेळत आहे. अश्विनची पत्नी आणि मुलेही यावेळी उपस्थित होती. हा एक अतिशय खास पराक्रम असल्यामुळे अश्विनच्या कुंटूबासाठी हा एक खास क्षण होता. या मालिकेत अश्विनने 500 कसोटी बळीही पूर्ण केले. रवी अश्विन हा सातत्य राखून 100 कसोटी सामने पूर्ण करणारा खेळाडू आहे. (हे देखील वाचा: Dinesh Karthik आंतरराष्ट्रीय क्रिकेटला करणार अलविदा, IPL 2024 नंतर होणार निवृत्त! Reports)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)