CSK vs DC, IPL 2025 17th Match Live Scorecard: दिल्लीने चेन्नईसमोर ठेवले 184 धावांचे लक्ष्य, केएल राहुलची 77 धावांची दमदार खेळी
दिल्ली कॅपिटल्सने चेन्नईसमोर 184 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून केएल राहुलने 51 चेंडूत 77 धावांची खेळी केली. त्याच्या बॅटमधून 6 चौकार आणि 3 षटकार लागले. अभिषेक पोरेलने 33, अक्षर पटेलने 21 आणि ट्रेस्टन स्टब्सने नाबाद 24 धावा केल्या.
Chennai Super Kings vs Delhi Capitals IPL 2025 17th Match Scorecard: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 17 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. या हंगामात, चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करत आहेत. तर, दिल्ली कॅपिटल्सची कमान अक्षर पटेलच्या खांद्यावर आहे. या रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी केल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने चेन्नईसमोर 184 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून केएल राहुलने 51 चेंडूत 77 धावांची खेळी केली. त्याच्या बॅटमधून 6 चौकार आणि 3 षटकार लागले. अभिषेक पोरेलने 33, अक्षर पटेलने 21 आणि ट्रेस्टन स्टब्सने नाबाद 24 धावा केल्या. चेन्नईकडून खलील अहमदने 2 बळी घेतले.
Innings Break!
KL Rahul's 77(51) helps #DC set a competitive target of 1⃣8⃣4⃣ 🎯#CSK's reply 🆙 next 👉
Scorecard ▶ https://t.co/5jtlxucq9j #TATAIPL | #CSKvDC pic.twitter.com/zKhFY5W6fA
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 05, 2025 05:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

