पैगंबर मोहम्मद (Prophet Muhammad) यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भारतीय जनता पक्षाने (Bhartiy Janta Party) प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) आणि नेते नवीन जिंदाल यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द केले. या प्रकरणी दोघांविरुद्ध एफआयआरही दाखल करण्यात आली असून या निर्णयाबद्दल पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) भारत सरकारचे कौतुक केले आहे. शोएब अख्तरने ट्विटरच्या माध्यमातून आपले वक्तव्य केले आहे.
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) June 9, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)