बर्याच काळापासून, जागतिक क्रिकेटमधील अ‍ॅशेस (Ashes) ही सर्वात महान नसली तरी सर्वात मोठी स्पर्धा मानली जात आहे. प्रत्येक ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचे बॅगी ग्रीन परिधान करून अ‍ॅशेस खेळण्याचे स्वप्न असते परंतु ऑफस्पिनर नॅथन लायन (Nathan Lyon) याने सांगितले की, 'बॉर्डर-गावस्कर' मालिका ऑस्ट्रेलिया (Australia) क्रिकेटपटूंसाठी अ‍ॅशेससारखीच महत्त्वाची बनत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)