Australia Men's National Cricket Team vs India National Cricket Team: ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना 14 डिसेंबरपासून (शनिवार) म्हणजे आज ब्रिस्बेनमधील द गाबा येथे खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून रोहित शर्माने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. उस्मान ख्वाजा आणि नॅथन मॅकस्वीनी यांनी कांगारूंना चांगली सुरुवात करून दिली. पावसामुळे पहिल्या सत्रात दोनदा खेळ थांबला. ऑस्ट्रेलियाने 13.2 षटकात एकही विकेट न गमावता 28 धावा केल्या आहेत. 40 मिनिटांच्या विश्रांतीदरम्यान मैदान कोरडे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे.
Barely 14 overs of play this morning in Brisbane, with rain interrupting the session 🌦https://t.co/PupB4ooHCb #AUSvIND pic.twitter.com/tdeeaI5SUu
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 14, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)