एकदिवसीय विश्वचषक 2023 (ICC Cricket World Cup 2023) मध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना शनिवार आज खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी लाखो प्रेक्षक अहमदाबादला पोहचले आहे. हा सामना दुपारी 2 वाजल्यापासून खेळवला जाईल. भारतीय संघाला आपला वेग कायम राखायचा आहे, तर बाबर आझमच्या संघालाही भारताविरुद्ध विजयाची आशा असेल. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना थोड्याच वेळात सुरु होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 2.00 वाजता खेळला जाईल. तुम्ही या सामन्याचे Disney + Hotstar वर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. तसेच स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर तुम्ही न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता.
Finally, it's the match we've all been waiting for 🤩
Clear your schedule for the day because the #GreatestRivalry is 🔛 🔥
Tune-in to #INDvPAK in the #WorldCupOnStar
Today, 12:30 PM | Star Sports Network#CWC23 #Cricket pic.twitter.com/Wf7vLogcWv
— Star Sports (@StarSportsIndia) October 14, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)