ICC T20 विश्वचषक 2021 मध्ये न्यूझीलंडने (New Zealand) आज शारजाह (Sharjah) क्रिकेट स्टेडियमवर गट 2 च्या सामन्यात नामिबियाचा (Namibia) 52 धावांनी पराभव करून उपांत्य फेरीतील आपला दावा मजबूत केला आहे. किवी संघाचा चार सामन्यांमधला हा तिसरा विजय असून आता ते सहा गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. तसेच नामिबियाला चार सामन्यांत तिसरा पराभव पत्करावा लागला आहे. पहिले फलंदाजी करत न्यूझीलंडने 4 बाद 163 धावा केल्या आणि त्यानंतर नामिबियाला 20 षटकांत 7 बाद 111 धावांवर रोखले.
New Zealand edge closer to the semis 📈#T20WorldCup | #NZvNAM | https://t.co/8HFFXJ0FqT pic.twitter.com/tgEM15EK28
— ICC (@ICC) November 5, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)