IPL 2025: एमएस धोनी सध्या चेन्नईमध्ये आहे. जिथे तो इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2025 च्या हंगामाची तयारी करत आहे. गेल्या आयपीएल हंगामापासून धोनी क्रिकेटपासून दूर आहे. आयपीएलच्या या हंगामापूर्वी तो चांगली तयारी करत आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जने (CSK) धोनीचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो पारंपारिक तमिळ पोशाख आणि चष्मा घातलेला दिसत आहे. धोनीला चेन्नईमध्ये प्रेमाने 'थला' म्हटले जाते. जे 'थलाईवा' चे संक्षिप्त रूप आहे.
पारंपारिक तमिळ पोशाखात दिसला एमएस धोनी
Saareyy! Thala Mass’u! 🦁🔥😎#WhistlePodu 🦁💛 pic.twitter.com/9YfawufaeA
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 9, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)