MS Dhoni Birthday Special: भारतीय क्रिकेटचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीला (MS Dhoni) 40व्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडिया ट्विटरवर पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या. सचिनने भारताच्या ऐतिहासिक 2011 वर्ल्ड कप  (World Cup) विजयानंतरचा फोटो शेअर केला ज्यामध्ये दोन्ही दिग्गज खेळाडू एकमेकांना मिठी मारत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)