टीम इंडियाचा स्टार सलामीवीर केएल राहुल आधी शस्त्रक्रिया आणि नंतर कोरोना संसर्गामुळे वेस्ट इंडिज दौऱ्यातून बाहेर पडला आहे. आता त्याच्या जागी भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनचा टी-20 मालिकेसाठी बदली म्हणून समावेश करण्यात आला आहे. BCCI ने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20I मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघातून KL राहुलचे नाव वगळले आहे. यासोबतच संजू सॅमसनच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे.
Tweet
Sanju Samson Added To India T20I Squad As KL Rahul's Replacement for India vs West Indies T20 Series.#SanjuSamson #klrahul #IndvsWI @IamSanjuSamson
See team squad. https://t.co/2lxJzXKEf9
— Shribabu Gupta (@ShribabuG) July 29, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)