IPL 2022, RR vs LSG Match 20: राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) सलामीवीर देवदत्त पडिक्क्ल (Devdutt Padikkal) याची विकेटही गमावली आहे. पडिक्क्लने 29 धावा केल्या. यादरम्यान त्याने 4 चौकार मारले. कृष्णप्पा गौतमने (Krishnappa Gowtham) पडिक्क्लला षटकाच्या पहिल्या बॉलवर माघारी धाडलं. यांनतर गौतमने चौथ्या चेंडूवर नवोदित रसी वॅन दर डुसेन याचा त्रिफळा उडवून लखनऊ संघाला जोरदार कमबॅक करून दिले. यासह गौतमने राजस्थानला बॅकफूटवर ढकलले आहे. 10 ओव्हरनंतर राजस्थानचा स्कोर 67/4 धावा आहे.
A double-wicket first over by @gowthamyadav88! 👏 👏#RR 4 down as Devdutt Padikkal & Rassie van der Dussen depart.
Follow the match 👉 https://t.co/8itDSZ2mu7#TATAIPL | #RRvLSG | @LucknowIPL pic.twitter.com/TZ4zrEMsP5
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)