IPL 2022 RCB vs KKR Match 6 Live Streaming: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात आयपीएलचा (IPL) 6वा सामना आज नवी मुंबईच्या डॉ डीवाय पाटील स्टेडियमवर (Dr. DY Patil Stadium) खेळला जाणार आहे. एकीकडे केकेआर (KKR) आज आपला दुसरा विजय मिळवण्यासाठी उत्सुक असेल तर आरसीबी (RCB) विजयाचं बिगुल वाजवण्याच्या निर्धारात असेल. हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क - स्टार स्पोर्ट्स 1 आणि स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट 1 आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट 1 एचडी (डगआउट) वर लाइव्ह प्रक्षेपित केला जाईल. तर चाहते Disney + Hotstar वर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)