IPL 2022, PBKS vs SRH: आयपीएल (IPL) 2022 चा 28 वा सामना पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात संघाचा स्टार फलंदाज लियाम लिविंगस्टोन (Liam Livingstone) पुन्हा एकदा चांगल्या लयीत दिसला आणि त्याच्या डावात चाहत्यांना जबरदस्त षटकारही पाहायला मिळाला.
Match 28. 7.1: Odean Smith to Rahul Tripathi 6 runs, Sunrisers Hyderabad 59/1 https://t.co/WC7JjTpNW3 #PBKSvSRH #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)