IPL 2022, PBKS vs SRH Match 28: रविवारी 17 एप्रिल रोजी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर आयपीएल (IPL) 2022 मध्ये डबल हेडरच्या पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) पंजाब किंग्जशी (Punjab Kings) सामना होणार आहे. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यासाठी पंजाबचा नियमित कर्णधार मयंक अग्रवालच्या (Mayank Agarwal) जागी प्रभारी कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) संघाचे नेतृत्व करत आहे. या मॅचसाठी मयंकच्या प्रबसिमरन सिंह संघात परतला आहे.

हैदराबाद आणि पंजाबचा प्लेइंग XI

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)