IPL 2022, PBKS vs RR: 190 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची (Rajasthan Royals) सुरुवात चांगली झाली. मात्र, कगिसो रबाडाच्या (Kagiso Rabada) षटकांत 20 धावा चोपणारा राजस्थान रॉयल्सचा स्टार सलामीवीर जोस बटरल (Jos Buttler) चुकीचा फटका खेळून आऊट झाला आहे. बटलरने राजस्थान रॉयल्सला चांगली सुरुवात करून दिली, पण चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तो रबाडाच्या गोलंदाजीवर भानुका राजपक्षेकरवी 30 धावांवर बाद झाला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)