IPL 2022, MI vs LSG: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15 व्या हंगामातील 37 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आमनेसामने येणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकला आणि लखनऊला पहिले फलंदाजीला बोलावले. मुंबईने आजच्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन बदल केला नाही तर लखनौच्या ताफ्यात आवेश खानच्या जागी मोहसीन खानची एन्ट्री झाली आहे. मुंबईने या मोसमात 7 सामने खेळले आहेत आणि प्रत्येक वेळी त्यांना पराभव पत्करावा लागला आहे, तर LSG 7 पैकी 4 सामने जिंकून गुणतालिकेत 5 व्या क्रमांकावर आहे.
आपली 𝗯𝗼𝘄𝗹𝗶𝗻𝗴 आहे! 💪
𝘾𝙖𝙥𝙩𝙖𝙞𝙣 𝙍𝙊 wins the toss & decides to field first 👊💙
Thoughts, पलटन? 👇#OneFamily #दिलखोलके #MumbaiIndians #LSGvMI #TATAIPL pic.twitter.com/bF8seRozk5
— Mumbai Indians (@mipaltan) April 24, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)