IPL 2022, MI vs LSG: आयपीएल 2022 चा 37 वा सामना लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात कर्णधार केएल राहुल (KL Rahul) याच्या 62 चेंडूत नाबाद 102 धावांच्या खेळीच्या जोरावर लखनौ संघाने निर्धारित षटकार सहा बाद 168 धावांपर्यंत मजल आणि मुंबईला विजयासाठी 169 धावांचे आव्हान दिले आहे. मुंबईकडून रिले मेरेडिथ आणि किरॉन पोलार्ड (Kieron Pollard) यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर डॅनियल सॅम्स आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी एक गडी बाद केला.
Innings Break!
An excellent knock of 103* from @klrahul11 propels #LSG to a total of 168/6 on the board.#MumbaiIndians chase coming up shortly. Stay tuned.
Scorecard - https://t.co/O75DgQTVj0 #LSGvMI #TATAIPL pic.twitter.com/obspFsm0PE
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)