IPL 2022, MI vs CSK Match 59: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघाने गोलंदाजीने अप्रतिम सुरुवात केली आहे. डॅनियल सॅम्सनंतर पुढील ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) तिसरा धक्का दिला आणि रॉबिन उथप्पाला पॅव्हिलियनमध्ये धाडलं. बुमराहने उथप्पाला एका धावेवर पायचीत पकडले. वानखेडे स्टेडियमवर DRS रिव्यू उपलब्ध नसल्यामुळे चेन्नईच्या ताफ्यात गोंधळ पाहायला मिळत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)