IPL 2022, MI vs CSK Match 33: चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) अनुभवी गोलंदाज ड्वेन ब्रावोने (Dwayne Bravo) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) दुसरी विकेट घेती डॅनियल सॅम्स (Daniel Sams) याला पायचीत पकडले आहे. 18व्या षटकात ब्रावोने दुसऱ्या चेंडूवर स्लोअर चेंडूवर सॅम्सला पायचीत केले. सॅम्स 5 धावा करून बाद झाल्याने मुंबईला 7वा धक्का बसला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)